Garbh Sanskar Challenge User Reviews

Is Garbh Sanskar Challenge Safe?

Not enough ratings yet to assess Garbh Sanskar Challenge.

Is Garbh Sanskar Challenge Legit?

Garbh Sanskar Challenge appears legitimate, with a few gaps. AppsHunter Legitimacy Score for Garbh Sanskar Challenge is 68/100.

Based on 68 of 100 points across 7 verification signals from App Store and developer data.

Top reviews

GSC course

Highly recommended

GSC & BRC course

जर अजून कुणी GSC आणि / किवा BRC जॉइन केले नसेल तर मी highly recommend करेन…माजे बाळ २ महिन्याचे झाले . मी रोज सगळे follow करते. तो बाकीच्या बाळांपेक्षा advance आहे …हे त्याच्या dr चे वाक्य आहे …. तो माझा आवाज अगदी रूम च्या बाहेरून पण ओळखतो… रूम च्या दरवाज्याकडे बघत आवाज करतो. बोलायचा प्रयत्न करतो. मी बोलायला लागले की खूप सुंदर हसतो माझ्या कडे बघून.त्याचे dr बोलले ही smile ३ month नंतर येते . फक्त भूक लागली तर रडतो इतर वेळेस छान खेळत असतो . जर कुणी त्याच्या समोरून गेले तर तो पूर्ण पणे त्याला track करतो . रात्री सलग ४ तास झोपतो. परत दूध पियून छान गादीवर झोपून जातो. मला त्याला कधीच मांडी घेऊन हलवत बासायची वेळ आली नाही . मी गोष्ट सांगताना पूर्ण वेळ माझ्या कडे बघत असतो. eye contact खूप लवकर करायला लागला. flash card खूप निरखून बगत असतो. मी GSC जॉइन केले होते पण जर कुणाला जमले नसेल join करायला तर त्यांच्या साठी BRC एक जबरदस्त वरदान ठरेल . ज्यांना खरेच आपले बाळ घडवायचे आहे त्या प्रत्येक पालकांनी हा कोर्स जॉइन करायला हवा
Show more

Best of pregnancy journey

Very well constructed session. It helps in throughout pregnancy in positive manner.