जय जय राम कृष्ण हरी 🙏🏼💐
ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 🙏🏼💐
अप्रतिम सुंदर ,तूम्हाला खूप पुण्य मिळेल
करत रहा
ज्ञानेश्वरी, गाथा का नाही
मराठी संत साहित्य खुप छाण आहे, ते या ठिकानी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करा
अप्रतिम
खूप दिवसा पासून हया अैप ची अपेक्षा होती ती पूर्ण झाली.असेच नवीन अैप डेव्हलप करावेत, पुढील कार्यास शुभेच्छा
Outstanding efforts
Thanks a lot for making this app.










