मस्त खेळ
जर कसे खेळायचे त्याचा व्हिडीओ यूट्यूब वर टाकून त्याची लिंक दाखवता आली तर जास्त सोपे जाईल.
कारण येथे प्रथम अक्षर दाबायचे आहे व क्रम आपोआप पुढे जातो. म्हणजे सुडोकू सारखे खेळायचे नाही.
सरळ कीं अवघड हे ही खेळतांना दाखवता आल्यास लक्षांत राहील.