Swami Saramrut Reviews: Is It Legit?

Swami Saramrut
Swami Saramrut
Abhishek Suryawanshi

Is Swami Saramrut Safe?

Not enough ratings yet to assess Swami Saramrut.

Is Swami Saramrut Legit?

Swami Saramrut appears to be a legitimate app. AppsHunter Legitimacy Score for Swami Saramrut is 80/100.

Based on 80 of 100 points across 7 verification signals from App Store and developer data.

Top reviews

Shree swami samarth🙏

Khupch chan aap aahe ☺️

Shree swami samrth 🙏🏻

Shree swami samrth 🙏🏻

Shree swami samarth

Really good app. Must use. Not at all any issue with the application while using.

Bestest book

I search lots of book in app the quality of wording is to good, love it. Shree swami samartha

श्री स्वामी समर्थ

खूप छान ऍप आहे

🌺Shree Swami Samarth 🌺

Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻 Thank you for creating such a beautiful app. App is really great and it works flawlessly. If you can add some description below each photo of SwamiJi , it would be great 🙏🏻

Awesome 🤩🤩🤩

Khup chan aap ahe😍ase vatatey ki swami nehmi ch majya sobat ahet. Ya aap mule kadhi hi swami saramrut vachta yete..

Response from developer

खूप खूप धन्यवाद तुमच्या प्रेमळ अभिप्रायासाठी! 🙏 तुम्हाला Swami Saramrut ॲप आवडलं आणि त्यामुळं स्वामी नेहमी तुमच्या सोबत असल्याची भावना मिळते, हे ऐकून खूप आनंद वाटतो. हीच आमची प्रेरणा आहे – की स्वामींच्या विचारांशी भक्तगण नेहमीच जोडलेले राहावेत. तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाबद्दल मनःपूर्वक आभार!

स्वामी चरित्र अडिओ मध्ये हवं आहे

स्वामी चरित्र हे जर ऑडिओ मध्ये उपलब्ध झाले असत तर खूप बरे झालं असत.

Response from developer

आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद! 🙏 स्वामी चरित्र लवकरच ऑडिओ स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा मी प्रयत्न करत आहे. लवकरच ही सुविधा ॲपमध्ये पाहायला मिळेल. आपल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक आभार!

Shree Swami Samarth

मनापासून खूप खूप आभार.. स्वामी सेवा डिजिटल रूपी आमच्या पर्यंत पोचवल्या बद्दल…
श्री स्वामी समर्थ 💐🙏🏻🙏🏻🙏🏻

Response from developer

अतिशय प्रेमळ आणि प्रेरणादायी शब्दांसाठी मनापासून धन्यवाद! 🙏 स्वामी सेवा आपल्यापर्यंत पोहोचवता आली, हीच माझ्यासाठी खऱ्या अर्थाने सेवा आहे. श्री स्वामी समर्थ! 💐🙏🏻🙏🏻🙏🏻